सत्यवचन

बुद्धी

जी बुद्धी बंधनात काम करते ती स्वतंत्र बुद्धी अन् जी बंधनाला न जुमानता काम करते ते स्वैराचारी बुद्धी होय. आपण विषयावर प्रचंड प्रेम करतो अन् मूलत: असणाऱ्या माणुसकीला विसरतो. कदाचित यालाच वासना असे म्हणता येईल. कटू आहे पण सत्य आहे.

Leave a Reply