सत्यवचन

अपतनीय सत्य

वादंग केल्याने कोण मोठा होत नाही आणि कोणी बरोबरही ठरत नाही, हा समोरचा एकवेळ परिणामाच्या भितीने मौन धारण करेल पण म्हणून वादंग घालणारा सत्य ठरत नाही, हे अपतनीय सत्य आहे.

Leave a Reply